कोणत्या साडीवर कोणता मंगळसूत्र घालावे

सकाळ डिजिटल टीम

जसं की सिलक काटपदराच्या, फॅन्सी ऑर्गेन्जा शिफॉन अशा वेगवेगळ्या साड्या सणासुदीला नेसल्या जातात कोणत्या साडीवर कोणता मंगळसूत्र घालायचं ते माहीत असलं तर तुमचा लूक अधिक खुलून दिसेल

ऑरगॅनजा आणि पार्टीवेअर साडी

ह्या साडीवर काळे मणी किंवा खड्यांचे पेंडल असलेले मंगळसूत्रांनी सौंदर्य खुलून दिसेल

गोल्डन कार्ड किंवा काठपदराची साडी

तुम्ही गोल्डन कार्ड किंवा काठपदराची साडी नेसत असाल तर गोल्डन पारंपारिक मंगळसूत्र परिधान करा

कॉटनच्या प्लेन साडी

कॉटनच्या प्लेन साडीवर छोटे ऑक्साइड किंवा खड्यांचे पेंडल असलेले मंगळसूत्र शोभून दिसेल

खण साडी

खणाच्या साडीवर ऑक्साईड मंगळसूत्र उठून दिसते सध्या ऑक्साईड ज्वेलरीची क्रेच पाहायला मिळते

प्लॅन जरी बॉर्डर सिल्क साडी

जर तुम्ही प्लॅन जरी बॉर्डर सिल्कची साडी नेसत असाल तर छोटे गोल्डन मंगळसूत्र घालू शकता