शरीराच्या 'या' अवयवांची मसाज केल्यास येते शांत झोप

पुजा बोनकिले

अनेकदा मानसिक तणावामुळे दिवसभर थकून देखील झोप येत नाही.

Tips For Good Sleep | Sakal

यासाठी पुढील गोष्टींची मदत घेऊ शकता.

Tips For Good Sleep | Sakal

मानेच्या मागच्या भाग दाबल्यास शांत झोप येते.

Tips For Good Sleep | Sakal

रात्री झोपण्यापुर्वी तळपायची तेलाने मसाज करावी.

Tips For Good Sleep | Sakal

यामुळे शरीराचा ताण कमी होतो आणि झोप चांगली येते.

Tips For Good Sleep | Sakal

झोपेची समस्या असेल तर मनगट दाबा.

Tips For Good Sleep | Sakal

नाक आणि दोन्ही भुवयांच्या मते दाबल्यास तणाव कमी होते आणि शांत झोप येते.

Tips For Good Sleep | Sakal

झोपण्यापुर्वी वरील उपाय केल्यास निद्रानाश होणार नाही.

Tips For Good Sleep | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा