Saisimran Ghashi
तूप खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, त्वचा चमकदार करते, पचनक्रिया सुधारते.
पण काही लोकांनी तूप खाणे टाळले पाहिजे अन्यथा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
हे हृदयविकारासह अनेक विकारांसाठी धोक्याचे आहे. अश्या लोकांनी तूप खाणे टाळावे.
T2DM हा एक चयापचय विकार आहे जो आपल्या शरीराच्या जवळजवळ प्रत्येक कार्यावर परिणाम करतो. अश्या लोकानी तूप खाणे टाळावे.
हृदयविकार असलेल्या लोकांनी तूप खाण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे कारण त्यात तेलकटपणा आणि कॅलरीज जास्त असतात.
या अनुवांशिक स्थिती असलेल्या लोकांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप जास्त असते.या लोकांनी तूप आणि अन्य तेलकट पदार्थ टाळावेत.
जर तुम्हाला हा आजार असेल तर तुमचे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुम्ही तूप टाळावे.
ही medicine.net च्या लेखावर आधारित सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही. कोणत्याही नवीन आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.