महाराष्ट्रातून कोणकोणते प्रकल्प गुजरातला गेले?

Chinmay Jagtap

आरोप

महाराष्ट्रातून शिंदे फडणवीस सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणावर उद्योग गुजरातला गेले असा आरोप नेहेमीच विरोधक करत असतात.

Aaditya Thackeray | sakal

आरोप

तर बघूया शिंदे फडणवीस सरकारवर आजवर झालेले आरोप

Vijay Namdevrao Wadettiwar | sakal

टाटा-एअरबस

महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकार राज्याच्या प्रगतीबाबत गंभीर नसल्याचा आरोप केला होता. टाटा-एअरबस विमान प्रकल्प यावेळी गुजरात मध्ये गेला असा आरोप त्यांनी केला होता.

TATA Airbus | sakal

वेदांता-फॉक्सकॉन

महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला असा आरोप केला होता

Vedanda foxaonn | sakal

पाणबुडी प्रकल्प

सिंधुदुर्ग किनाऱ्यावर होणारा महाराष्ट्रातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार, असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला होता.

submarine raigad | sakal

गोदरेज

गोदरेज अँड बॉइस एमएफजी कंपनीने सांगितले होते की, खर्च कमी करण्यासाठी ते मुंबईतील विक्रोळी येथून काही उत्पादन प्रकल्प इतर ठिकाणी हलवण्याचा विचार करत आहेत. हा प्रकल्पही गुजरातला जावू शकतो असे म्हटले जात आहे.

godreg | sakal

बर्जर पेंट्स

800 कोटी रुपयांचा बर्जर पेंट्सचा प्लांट महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये सुरू होवू शकतो. मात्र तो कुठे होईल हे अजून नक्की नाही. यामुळे या प्रकल्पामुळे येत्या काळात वादंग होवू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

berger | sakal