कार्तिक पुजारी
करिना कपूर आपले वर्क-लाईफ बॅलेन्स ठेवण्यासाठी ओळखली जाते
करिना करिअरकडे लक्ष देत असताता मुलं आणि पती सैफ अली खान यांना देखील वेळ देते
तैमूरचा सांभाळ करणारी आया ललिता डिसिल्वा यांनी करिनाला एक उत्तम आई म्हटलं आहे
एका मुलाखतीमध्ये ललिता डिसिल्वा यांनी लग्नानंतर करिना कोणत्या धर्माचे पालन करते याबाबत सांगितलं आहे
त्या म्हणाल्या की, करिना आपल्या आईप्रमाणे ख्रिश्नच धर्माचे पालन करते
करिना आपल्या मुलांना भजन ऐकायला लावते. पंजाबचे 'एक ओंकार' देखील ती मुलांना ऐकायला लावते
करिना वेळेला खूप महत्व देते असं देखील ललिता म्हणाल्या आहे