भारतातील सर्वात जास्त जिल्हे असलेले राज्य काेणते; महाराष्ट्र कितव्या स्थानी?

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

भारतात एकूण २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.

India Map | sakal

सर्वाधिक जिल्हे असलेल्या टॉप-10 राज्यांची नावे आपण आज जाणून घेऊया.

top 10 state which has more district | esakal

उत्तर प्रदेश सर्वाधिक ७५ जिल्हे असलेले राज्य आहे तसेच हे या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.

Uttar Pradesh | sakal

दुसऱ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे या राज्यात ५५ जिल्हे आहेत.

Madhya Pradesh | esakal

तामिळनाडू आणि बिहार राज्यात एकूण ३८ जिल्हे आहेत, आणि हे तिसऱ्या व चाैथ्या क्रमांकावर येतात.

Tamil Nadu And Bihar | esakal

महाराष्ट्र राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत, हे पाचव्या क्रमांकावर येते.

maharashtra map | esakal

आसाम राज्यात एकूण ३५ जिल्हे आहेत, हे सहाव्या क्रमांकावर येते.

Asam Map | Sakal

तेलंगणा, राजस्थान, गुजरात, छत्तीसगड या ४ राज्यात प्रत्येकी ३३ जिल्हे आहेत तर यादीमध्ये सात, आठ, नऊ, दहा अशा क्रमांकावर आहेत.

Telangana, Rajasthan, Gujarat, Chhattisgarh map india | esakal

दारूसोबत काय खावे असा प्रश्न पडताेय...मग हे पहाच

wine | esakal
येथे क्लिक करा.