Kitchen Tips : 'या' गोष्टी चुकूनही फ्रिजमध्ये ठेवू नका

वैष्णवी कारंजकर

टोमॅटो

फ्रिजमध्ये ठेवल्याने टोमॅटोची चव लवकर खराब होते.

Tomato | Sakal

बटाटे

फ्रिजमध्ये ठेवल्याने बटाट्यातल्या स्टार्चवर प्रभाव पडतो, त्यामुळे बटाटे गोड लागतात.

Potato | Sakal

ब्रेड

फ्रिजमध्ये ठेवल्याने ब्रेड कोरडा पडतो.

Bread | Sakal

केळी

केळीला चांगला पिकण्यासाठी १५ -२० डिग्री तापमानाची गरज असते.

Banana | Sakal

कांदा

कांद्याला फ्रिजमध्ये ठेवल्याने ते ओले होतात आणि लवकर बुरशी लागते

Onion | Sakal

कॉफी

कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्याने तिची चव आणि वास निघून जातो.

Coffee | Sakal

पालेभाज्या

पालेभाज्या फ्रिजमध्ये ठेवल्याने सुकतात आणि वासही निघून जातो.

Green Vegetable | sakal

बटर

बटर फ्रिजमध्ये ठेवल्याने कडक होतं. त्यामुळे खाण्याआधी बाहेर काढून ठेवावे.

Butter | Sakal

मध

मध फ्रिजमध्ये ठेवल्याने तो कडक होण्याची शक्यता असते, तसंच चवही बिघडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey | Sakal