Saisimran Ghashi
अनेक लोकांना वाटते की प्रोटीन फक्त मांसाहारातच मिळते, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे.
डाळीमध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन असते.
सोयाबीन, टोफू, टेम्पेह हे प्रोटीनचे खूप चांगले स्रोत आहेत.
बदामात प्रचंड प्रमाणात प्रोटीन असून ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत.
पालक, ब्रोकोलीसारख्या भाज्यांमध्येही प्रोटीन असते.
दुधापासून बनवलेला पनीरही शाकाहारी प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहे.
संपूर्ण धान्य आणि वीट ब्रेडमध्येही प्रोटीनचे प्रमाण चांगले असते.
कोणत्याही प्रकारच्या आहारात बदल करण्यापूर्वी आहारतज्ञाचा सल्ला घ्या.