Saisimran Ghashi
हल्ली पाठदुखी आणि मानदुखीने अनेक लोक त्रस्त आहेत.
कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हाडे दुखतात किंवा पाठदुखी,मानदुखी होते जाणून घेऊया.
व्हिटॅमिन डी हाडांना मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
व्हिटॅमिन डीची कमतरता अनेकदा पाठदुखी आणि मानदुखीची कारणीभूत ठरते.
व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियमचे शोषण वाढवते, जे हाडांसाठी आवश्यक आहे.
व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
पुरेश्या सूर्यप्रकाशासोबत मासे, अंडी, दूध यांसारख्या पदार्थातून व्हिटॅमिन डी मिळवता येते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.जर तुम्हाला अशा प्रकारची समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.