Saisimran Ghashi
तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्याला कमी करणारी डार्क सर्कलची समस्या ही फक्त झोपेच्या अभावामुळे येत नाही.
तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे कदाचित तुमच्या आहारात असलेल्या काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे असू शकतात.
व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे तुमच्या डोळ्याखालील रक्तवाहिन्या कमकुवत होऊ शकतात आणि हे काळी वर्तुळे उद्भवण्याचे एक प्रमुख कारण आहे.
विशेषतः व्हिटॅमिन C, E,B12 यांची कमतरता डोळ्याखाली काळी वर्तुळे करण्यास कारणीभूत ठरू शकते.
व्हिटॅमिन C कोलेजन उत्पादन वाढवते आणि त्वचेला मजबूत करते, ज्यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.
व्हिटॅमिन E एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे जे त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण देते.
कमतरतेमुळे देखील डोळ्याखाली डार्क सर्कल येऊ शकतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. व्हिटॅमिन कमतरता भरून काढताना तुमच्या आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.