Saisimran Ghashi
डिप्रेशन हे मानसिक आजार असून, सतत उदास वाटणे आणि काहीच करण्याची इच्छा न होणे अशी लक्षणे असतात.
निरोगी मानसिक आरोग्य आपल्याला शांत, आनंदी आणि कार्यक्षम बनवते.
मानसिक ताण आणि डिप्रेशन कमी करण्यासाठी काही व्हिटॅमिन्सची भूमिका महत्त्वाची असते.
B12 ची कमतरता मेंदूच्या कार्यावर परिणाम करते आणि डिप्रेशनची शक्यता वाढवते.
व्हिटॅमिन D चा अभाव मूडवर परिणाम करतो, ज्यामुळे उदासीनता वाढू शकते.
मानसिक ताण आणि डिप्रेशन दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, योग, ध्यान, आणि पोषक आहार घेणे हे खूप महत्त्वाचे आहे.
चिंता आणि ताणतणावमुक्त जीवन जगणे या धावपळीच्या जगात खूप महत्वाचे आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. आरोग्यासंबंधित समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.