Saisimran Ghashi
डोळे हा आपल्या शरीराचे महत्वपूर्ण अवयव आहे.
डोळ्यांचे आरोग्य व्हिटॅमिन्सवर अवलंबून असते.
अनेकदा व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांना त्रास होणे,नजर कमजोर होऊन चष्मा लागतो.
व्हिटॅमिन एची कमतरता रात्रंद्धता आणि डोळ्यांच्या संक्रमणास कारणीभूत ठरते.
व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता डोळ्यांच्या पडद्याला हानी पोहोचवू शकते.
ओमेगा-3 फॅटी ऍसिड्सची कमतरता ड्राय आई सिंड्रोमला कारणीभूत ठरते.
संतुलित आहार घेतल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
कोणत्याही प्रकारच्या डोळ्यांच्या समस्यांसाठी नेत्रतज्ञाचा सल्ला घ्या. ही केवळ सामान्य माहीती आहे,आम्ही याची पुष्टी करत नाही.