Saisimran Ghashi
डोळे हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्वपूर्ण अवयव आहे.
डोळे कमजोर होण्याची अनेक कारणे असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता हे एक मुख्य कारण आहे.
व्हिटॅमिन A ची कमतरता झाल्यास नजर कमजोर होते आणि स्पष्ट दिसत नाही.
झिंकची कमतरता असल्यास व्हिटॅमिन A चे शोषण कमी होते, ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य बिघडते.
आहारात गाजर, पालक, सफरचंद, संत्रे यांचा समावेश करून डोळ्यांचे आरोग्य जपता येते.
योग्य व्हिटॅमिन्समुळे शरीरातील प्रत्येक अंग योग्यरित्या कार्य करते.
नजर कमजोर झाल्यास अनेक समस्यांना सामोरे जायला लागू शकते. त्यामुळे डोळ्यांची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
डोळ्यांच्या समस्या आल्यास त्वरित नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा आणि योग्य आहारावर भर द्यावा.