Saisimran Ghashi
आपल्या नखांचा रंग अनेक कारणांसाठी बदलू शकतो, त्यापैकी एक आहे हेमोग्लोबिनचा कमतरता.
हेमोग्लोबिन हे आपल्या शरीरातील पेशांना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते.
हेमोग्लोबिनची कमतरता असल्यास नखांचा रंग पांढरा पडू शकतो.
सफरचंद हे लोह आणि व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत असून ते हेमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.
लोह हे हेमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक असते.
सफरचंद व्यतिरिक्त, पालक, बीट, डाळ, आणि मेवे हेही लोह आणि व्हिटॅमिन सीचे चांगले स्त्रोत आहेत.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. ही माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.