Saisimran Ghashi
दर महिन्याला महिलांना पीरियड म्हणजेच मासिक पाळीत पोटदुखीचा त्रास सहन करावा लागतो.
व्हिटॅमिन डी शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण सुधारते, ज्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत राहतात.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मासिक पाळीच्या वेळी स्नायूंमध्ये संकुचन वाढते, त्यामुळे पोटदुखी जाणवते.
व्हिटॅमिन डीच्या अभावामुळे संप्रेरकांचा समतोल बिघडतो, ज्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो.
मासिक पाळीच्या वेळी शरीराला अधिक ऊर्जा आवश्यक असते; कॅल्शियम कमी असल्यास थकवा वाढतो.
हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक आहे, त्याची कमतरता पाळीतील अस्वस्थतेला कारण ठरते.
मासिक पाळीतील पोटदुखी कमी करण्यासाठी, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असणारा आहार घेणे फायदेशीर ठरते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम पुरवठ्यासाठी आहारात सुधारणा करा आणि वेदना कमी करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.