Saisimran Ghashi
पिंपल्स आल्यास अनेकदा आपण धूळ-मातीला दोष देतो, पण खरे कारण असू शकते ते म्हणजे तुमच्या आहारात व्हिटॅमिन्सची कमतरता.
तुमची त्वचा निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन्स किती महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या.
व्हिटॅमिन d ची कमतरता झाल्यास त्वचेला अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यात पिंपल्सचा समावेश आहे.
व्हिटॅमिन बी त्वचेचे सौंदर्य वाढवणारा जादूगार आहे. या व्हिटॅमिनची कमतरता त्वचेला निस्तेज आणि कोरडे बनवते.
योग्य आहार न घेते,चुकीची जीवनशैली,झोपेची कमतरता अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे व्हिटॅमिन कमतरता होऊ शकते.
पिंपल्स दूर करण्यासाठी तुमच्या आहारात फळे, भाज्या, धान्ये आणि नट्सचा समावेश करा.
त्वचेच्या समस्यांसाठी नेहमी त्वचा तज्ञाचा सल्ला घ्या.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.