Saisimran Ghashi
आळस आणि थकवा मुख्यतः शरीरातील पाण्याची कमतरता, खराब आहार, आणि झोपेच्या कमी वेळेमुळे येतो. योग्य पोषण आणि पर्याप्त आराम न मिळाल्यामुळे हे लक्षणे दिसू शकतात.
आळस आणि थकवा विशेषतः तब्येतीतील बदल, कमी झोप, तणाव, आणि व्यस्त दिनचर्येमुळे किंवा व्हिटॅमिन कमतरता यामुळे अधिक जाणवतो.
व्हिटॅमिन D ची कमी उर्जा कमी करून आळस आणि थकवा वाढवते, खासकरून सूर्यप्रकाशाचा अभाव असलेल्या हिवाळ्यात.
आयरनच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊन शरीरात उर्जा कमी होऊन सतत थकवा आणि आळस जाणवतो.
व्हिटॅमिन B12 ची कमतरताव्हिटॅमिन B12 ची कमतरता थकवा आणि शरीरातील उर्जेची कमी करणारी असते, विशेषत: शाकाहारी आहार घेतल्यास.
कामावर झोप येणे,आळस येण्याची ही काही कारणे आहेत. ज्यावर उपाय करून तुम्ही ही समस्या दूर करू शकता.
व्हिटॅमिन B12 ची कमतरता झाल्यास अल्सर सारखी समस्या निर्माण होऊ शकते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.