Saisimran Ghashi
केस काळे का असतात हे रहस्य नसून यामागे एक शक्तिशाली रंगद्रव्य आहे, ज्याला मेलेनिन म्हणतात.
जेव्हा शरीरात मेलेनिनचे उत्पादन कमी होते, तेव्हा केस पांढरे दिसू लागतात.
काही विशिष्ट व्हिटॅमिन्स मेलेनिनच्या उत्पादनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
व्हिटॅमिन B12 हे तांबड्या रक्तपेशी तयार करण्यास मदत करते आणि मेलेनिन उत्पादन वाढवते.
व्हिटॅमिन E हा अँटिऑक्सिडंट मेलेनिन पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतो.
व्हिटॅमिन्सनी समृद्ध पदार्थांचा तुमच्या आहारात समावेश करा.
तणाव मेलेनिन उत्पादनावर परिणाम करू शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. जर तुम्हाला केसांच्या रंगावर चिंता वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.