केस गळती थांबवण्यासाठी फायदेशीर व्हिटॅमिन कोणते?

Saisimran Ghashi

केसांची समस्या

आजकाल केस गळती ही एक सामान्य समस्या बनली आहे.

hair problems | esakal

कारण काय

अनेक कारणांपैकी एक आहे पोषणाचा अभाव.

hair growth solutions | esakal

उपाय काय

व्हिटॅमिन ही या समस्येचे निराकरण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.

hair fall problem | esakal

कोणते व्हिटॅमिन

बायोटिन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स हे केसांसाठी अत्यंत आवश्यक आहेत.

hair loss problem | esakal

बायोटिन का महत्त्वाचा

बायोटिन केसांची वाढ उत्तेजित करतो आणि त्यांना मजबूत बनवतो.

biotin deficiency | esakal

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी केसांच्या कूपांना पोषण देऊन केस गळती रोखतो.

vitamin d deficiency | esakal

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स केसांची वाढ उत्तेजित करून आणि त्यांना चमकदार बनवून देतो.

Vitamin b complex deficiencyesa | esakal

डॉक्टरांचा सल्ला

ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. कोणते व्हिटॅमिन तुमच्यासाठी योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहरा अन् त्वचा काळपट दिसू लागते?

dull skin face problem | esakal
येथे क्लिक करा