Saisimran Ghashi
कोणत्याही रंगाची निरोगी आणि नितळ त्वचा खूप छान दिसते.
पण ऑइली त्वचा ही अनेकांची समस्या असते. या त्वचेला निरोगी आणि ऑईल फ्री बनवण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे.
कोणते व्हिटॅमिन तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, जाणून घ्या.
त्वचेची कोषे पुनरुज्जीवित करण्यास मदत करते आणि अतिरिक्त तेल उत्पादन कमी करते. गाजर, पालक, कंदमुळे खावीत.
त्वचेला आतून ओलावा देऊन तेलकटपणा कमी करते आणि त्वचा संक्रमणापासून संरक्षण करते.बदाम, सूर्यफूलचे बी,अवकाडोमधून हे व्हिटॅमिन मिळते.
त्वचेच्या पेशींचे पुनरुत्पादन करण्यास मदत करते आणि त्वचेला निरोगी ठेवते. दूध, दही, अंड्यामधून हे व्हिटॅमिन मिळते.
हा ऑइली त्वचेवर उपाय असू शकतो. हे त्वचेतील नैसर्गिक तेल उत्पादनाला नियंत्रित करते.
निरोगी त्वचेसाठी संतुलित आहार खूप महत्त्वाचा आहे.
पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेटेड राहते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपल्या त्वचेसाठी योग्य उपचार करून घ्या.