Saisimran Ghashi
केस गळणे, केस पातळ होणे, केसांची वाढ थांबणे यासारख्या समस्यांसाठी व्हिटॅमिन्स हे एक प्रभावी उपाय असू शकतात.
केसांची वाढ आणि आरोग्य यासाठी काही विशिष्ट व्हिटॅमिन्स खूप महत्त्वाचे असतात.
बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले प्रथिने तयार करण्यास मदत करतात.
बायोटिन हे केसांची मजबूती आणि चमक वाढवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
व्हिटॅमिन ई केसांच्या मुळांना पोषण देऊन केस गळणे कमी करण्यास मदत करते.
आयर्नची कमतरता केस गळण्याचे कारण असू शकते.
व्हिटॅमिन डी केसांच्या follicles ला पोषण देऊन केसांची वाढ प्रोत्साहित करते.
व्हिटॅमिन्स मिळवण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
ही केवळ सामान्य माहिती आहे.आम्ही याची पुष्टी करत नाही. कोणते व्हिटॅमिन्स तुमच्यासाठी योग्य आहेत हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.