White Paper in the Washing Machine : वॉशिंग मशीन मध्ये हा पांढरा कागद टाकल्यास काय होते? जाणून घ्या..

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मीडिया वर अनेक व्हिडिओ वायरल होत आहे. ज्यात वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्याच्या वेळी अनेक लोक वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरतात. एक असा सोपा उपाय आहे. जे अनेक लोक वापरत आहेत. ती म्हणजेच पांढरा कागद वॉशिंग मशीनमध्ये कशासाठी आणि याचा फायदा काय पाहूया....

पांढरा कागद का टाकावा?

वॉशिंग मशीनमध्ये पांढरा कागद टाकल्याचे मुख्य कारण म्हणजे रंग अडवणं. अनेक वेळा रंगीत कपड्याचे रंग निघून जातात. त्यामुळे इतर कपडे रंगाने खराब होतात. यासाठी पांढरा कागद टाकला जातो.

कागद टाकल्यास काय होते?

रंगापासून संरक्षण:

पांढरा कागद कपड्यांमधून निघालेल्या रंगाला शोषून घेतो आणि ते इतर कपड्यांवर टाकण्यापासून वाचवतो.

साफ-सुथरे कपडे:

कधी कधी कागद धुतल्यामुळे त्यावर असलेल्या धुराच्या किंवा चहा/कॉफीच्या डागांचे अंश कपड्यांमध्ये येऊ शकतात. पण, पांढऱ्या कागदामुळे त्या डागांचा परिणाम कमी होतो.

कागदामुळे कपड्यांचे रंग चांगले राहतात:

कागद कपड्यांच्या रंगात फिकेपण आणण्यास मदत करतो आणि कपड्यांचा रंग चांगला राहतो.

येथे क्लिक करा...

साडीचा ड्रेस शिवताय ? मग शिवा हे ट्रेंडी ड्रेसेस