अभिनेत्री हिमांशी खुरानाने केलेली पोस्ट नेमकी आहे तरी कोणासाठी?

Anuradha Vipat

खासगी आयुष्य

अभिनेत्री हिमांशी खुराना ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे

actress Himanshi Khurana

पोस्ट शेअर

आता हिमांशी खुरानाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे

actress Himanshi Khurana

उपचारांची आवश्यकता

हिमांशी खुराना हिच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सशक्त महिला नेहमीच अशा पुरुषांना आकर्षित करतात ज्यांना उपचारांची आवश्यकता असते

actress Himanshi Khurana

सशक्त महिला

हिमांशीने दुसरी लाईन कट केली आणि त्याऐवजी लिहिले की, सशक्त महिला आता रुग्ण स्वीकारत नाहीत

actress Himanshi Khurana

पोस्ट

हिमांशी खुरानाने ही पोस्ट आसिम रियाज याच्या लिहिल्याचे सांगितले जातं आहे

actress Himanshi Khurana

जोडी

हिमांशी खुराना आणि आसिम रियाज यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते.

actress Himanshi Khurana

डेट

हिमांशी खुराना आणि आसिम रियाज हे एकमेकांना डेट करत होते.

फार कमी लोकांना माहिती आहे आहे अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल 'ही' गोष्ट

येथे क्लिक करा