महात्मा गांधींना पहिल्यांदा राष्ट्रपिता कोण म्हटलं होतं? जाणून घ्या

Chinmay Jagtap

सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी यांच्यात वैचारिक युद्ध होते

महात्मा गांधींना पहिल्यांदा राष्ट्रपिता कोण म्हटलं होतं? | sakal

तरी सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी हे दोघेही एकमेकांचा आदर करायचे

महात्मा गांधींना पहिल्यांदा राष्ट्रपिता कोण म्हटलं होतं? | sakal

बोस यांनी गांधींचे नेहेमीच कौतुक केले आणि त्यांना आदराने 'बापू' म्हणायचे

महात्मा गांधींना पहिल्यांदा राष्ट्रपिता कोण म्हटलं होतं? | sakal

भारतीय राष्ट्रवादाचे प्रतीक म्हणून सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यांचे महत्व ओळखून होते.

महात्मा गांधींना पहिल्यांदा राष्ट्रपिता कोण म्हटलं होतं? | sakal

बोस यांनी महात्मा गांधी यांना "राष्ट्रपिता" असे संबोधले होते.

महात्मा गांधींना पहिल्यांदा राष्ट्रपिता कोण म्हटलं होतं? | sakal

6 जुलै 1944 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांच्या रेडिओ प्रसारणात महात्मा गांधींना 'राष्ट्रपिता” असे संबोधले होते.

महात्मा गांधींना पहिल्यांदा राष्ट्रपिता कोण म्हटलं होतं? | sakal

यामुळे कितीही टोकाचे वैर असले तरी दोघेही नेहमीच एकमेकांचा आदर करायचे

महात्मा गांधींना पहिल्यांदा राष्ट्रपिता कोण म्हटलं होतं? | sakal

भगत सिंगांचे 'हे' विचार तुम्हाला माहीत आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagat Singh | Esakal
हे पण वाचा