देशात सर्वाधिक जमीन कुणाकडे? सरकारनंतर कुणाचा नंबर?

Sudesh

जमीन

देशात जमीनीच्या किंमती दिवसेंदिवस वर जात आहेत. अशातच देशात सर्वाधिक जमीन कुणाकडे आहे हा प्रश्न पडणं साहजिक आहे.

Biggest land owner India | eSakal

भारत सरकार

आपल्या देशातील सर्वाधिक जमीन ही भारत सरकारकडे आहे. फेब्रुवारी 2021 पर्यंत सरकारच्या नावावर सुमारे 15,531 स्क्वेअर किलोमीटर जमीन होती.

Biggest land owner India | eSakal

वापर

सरकारच्या या जमिनीचा वापर 51 मंत्रालये आणि 116 पब्लिक सेक्टर कंपन्यांसाठी होतो.

Biggest land owner India | eSakal

50 देश

भारत सरकारकडे असणाऱ्या जमीनीपेक्षा छोटे जगभरात सुमारे 50 देश आहेत.

Biggest land owner India | eSakal

मंत्रालय

देशातील मंत्रालयांमध्ये सर्वाधिक जमीन रेल्वे मंत्रालयाकडे आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर संरक्षण मंत्रालय आणि तिसऱ्या क्रमांकावर कोळसा मंत्रालय आहे.

Biggest land owner India | eSakal

दुसरा क्रमांक

सरकारनंतर देशात सर्वाधिक जमीन ही कॅथलिक चर्च ऑफ इंडियाकडे आहे. हजारो चर्च, ट्रस्ट, शाळा, कॉलेज आणि रुग्णालये या संस्थेने उभारली आहेत.

Biggest land owner India | eSakal

कॅथलिक चर्च

1972 च्या इंडियन चर्चेस कायद्यानुसार त्यांना ही जमीन मिळाली आहे. या जमीनीची एकूण किंमत सुमारे एक लाख कोटींहून अधिक आहे.

Biggest land owner India | eSakal

तिसरा क्रमांक

यानंतर तिसरा क्रमांक वक्फ बोर्डाचा आहे. देशभरातील हजारो मशिदी, मदरसे आणि कबरिस्तान या बोर्डाच्या नावावर आहेत.

Biggest land owner India | eSakal

वक्फ बोर्ड

1954 सालच्या वक्फ कायद्यानुसार हा बोर्ड तयार झाला होता. या बोर्डाकडे सुमारे 6 लाखांहून अधिक स्थावर मालमत्ता आहेत.

Biggest land owner India | eSakal

भारतातील 'या' किल्ल्यात दडलाय परीस? काय आहे सत्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Philosopher's stone | eSakal
येथे क्लिक करा