सकाळ डिजिटल टीम
दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचे देशभरातच नाही तर देशाबाहेरही करोडो चाहते आहे.
त्यामुळेच तिला नॅशनल क्रश ही पदवी बहाल केली आहे.
खुप कमी काळात तीने तिच्या अभिनयाच्या जोरावर एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
रश्मिकाच्या अभिनयाची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा तिच्या वैयक्तीक आयुष्याचीही होते.
तिचे अनेक लोकांशी नाव जुळले मात्र रश्मिकाने कधीच उघडपणे आपले रिलेशनशिप स्टेटस सांगितले नाही.
रश्मिका दाक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा याला डेट करत असल्याची चर्चा आहे.
विजय आणि रश्मिकाने सोबत चित्रपटांमध्येही काम केले आहे.
त्यामुळे त्यांची जोडी लोकांना प्रचंड आवडते. या दोघांची प्रचंड फॅन फॉलोविंगही आहे.
याआधी रक्षित शेट्टीसोबत रश्मिका मंदान्ना लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र नंतर त्यांचे ब्रेकअप झाल्याचेही समोर आले.
रश्मिका सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते आणि नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.