Anuradha Vipat
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 12 जुलै रोजी विवाह होणार आहे.
राधिका मर्चंट यांच्या मोठ्या बहिणीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.
अंजली मर्चंट यांचा अमन मजिठीया यांच्याशी 2020 साली विवाह झालेला आहे.
अंजली मर्चंट या राधिका मर्चंटपेक्षा सहा वर्षांनी मोठ्या आहेत.
अंजली मर्चंट यांनी आपल्या करिअरला 2006 सालापासून सुरुवात केली.
त्यांनी 2006 साली जाहिरात क्षेत्रात काही काळासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले.
2018 साली अंजली Dryfix या हेअर स्टायलिंग कंपनींच्या सहसंस्थापक झाल्या. बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गजांच्या हेअर स्टायलिंगचे काम या कंपनीकडून केले जाते.