रुपेश नामदास
भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
सुमन कुमारीने 'लैला मजनू' आणि 'बाप नंब्री, बेटा दस नंब्री' यांसारख्या अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सुमन कुमारी अभिनेत्री असण्यासोबतच सुमन एक गायिका देखील आहे.
सुमन कुमारीने हिंदी, पंजाबी आणि भोजपुरीसह अनेक भाषांमध्ये गाणीही गायली आहेत.
अलीकडेच अभिनेत्री आरती मित्तलला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सुमन कुमारी देखील सापडली आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याला वेश्याव्यवसायाची माहिती मिळाली होती.
यानंतर सापळा रचत कारवाई करून गोरेगाव येथील रॉयल पाम हॉटेलवर छापा टाकण्यात आला, जिथे ही अभिनेत्री वेश्याव्यवसायासाठी अनेक मॉडेल्सचा पुरवठा करत होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्री सुमन कुमारी ही मुंबईत सिनेमात करिअर करायला आलेल्या मॉडेल्सला हेरायची आणि या मॉडेल्सच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांना वेश्या व्यवसायात ढकलायची.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.