CISF च्या पहिल्या महिला प्रमुख कोण?

Amit Ujagare (अमित उजागरे)

IPS अधिकारी नीना सिंह यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.

CISF Chief Nina Singh

सीआयएसएफच्या प्रमुखपदी नियुक्त झालेल्या त्या पहिल्याच महिला अधिकारी आहेत.

CISF Chief Nina Singh

सुरुवातीला मणिपूर नंतर त्यांची राजस्थान केडरमध्ये आयपीएस म्हणून नियुक्ती झाली. त्या राजस्थान केडरच्या पहिल्या महिला आयपीएस ठरल्या होत्या.

CISF Chief Nina Singh

सन २०१३-१८ मध्ये त्यांनी सीबीआयच्या संयुक्त संचालकपदी काम पाहिलं. यावेळी त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास केला.

CISF Chief Nina Singh

या हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये शिना बोरा मर्डर केस तसेच जिया खान आत्महत्या प्रकरणाचा समावेश आहे.

CISF Chief Nina Singh

नीना सिंह या मूळच्या बिहारच्या असून त्यांचं शिक्षण पाटणा महिला कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर त्या जेएनयू आणि हार्वर्ड विद्यापीठात शिकल्या.

CISF

आपला बॅचमेट रोहित कुमार सिंह यांच्यासोबत त्यांनी विवाह केला. रोहित सिंह सध्या केंद्र सरकारच्या ग्राहक प्रकरणांचे सचिव म्हणून काम करतात.

CISF

CISF च्या प्रमुखपदी नियुक्ती मिळवल्यानं नीना सिंह यांनी इतिहास रचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF