हरियाणात राजकीय भूकंपाला कारणीभूत ठरलेले दुष्यंत चौटाला कोण आहेत?

कार्तिक पुजारी

जेजेपी

जननायक जनता पक्षाच्या दुष्यंत चौटाला यांनी भाजपची साथ सोडल्याने हरियाणात नवे सरकार स्थापन करावे लागले आहे

Manohar Khattar

हरियाणा

दुष्यंत चौटाला हरियाणाचे सहावे उपमुख्यमंत्री होते. जननायक जनता पक्षाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत.

Dushyant Chautala

भाजप

हरियाणातील उचना कलान विधानसभा मतदारसंघाचे ते प्रतिनिधत्व करतात. विधानसभा निवडणुकीनंतर ते भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले होते.

Dushyant Chautala

खासदार

हिसार लोकसभा मतदारसंघातून ते खासदार देखील होते. २०१९ मध्ये ते भाजपकडून हरले होते.

Dushyant Chautala

जन्म

दुष्यंत चौटाला यांचा जन्म हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील दारोली या गावात ३ एप्रिल १९८८ रोजी झाला आहे.

Dushyant Chautala

पणतू

देशाचे माजी उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचे ते पणतू आहेत. हरियाणात प्रभुत्व असलेल्या जाट राजकीय परिवारातून ते येतात.

Dushyant Chautala

तरुण खासदार

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हरियाणा जनहीत काँग्रेसच्या कुलदीप बिष्णोईचा पराभव केला होता. वयाच्या २६ व्या वर्षी ते खासदार झाले होते.

Dushyant Chautala

स्वप्नील जोशीचा नवा चित्रपट

हे ही वाचा