कोण आहे जॅस्मिन वालिया जिची होतेय एवढी चर्चा

Anuradha Vipat

जॅस्मिन वालिया

हार्दिक पांड्याचं नाव जॅस्मिन वालियासोबत जोडलं जात आहे.

Jasmine Walia

गायिका आणि टीव्ही स्टार

जॅस्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार आहे

Jasmine Walia

‘एक्स्ट्रा’

जॅस्मिनने २०१० मध्ये एका शोमध्ये ‘एक्स्ट्रा’ म्हणून सुरुवात केली होती.

Jasmine Walia

रियॅलिटी टीव्ही

'द ओनली वे इज एसेक्स' या ब्रिटीश रियॅलिटी टीव्ही मालिकेचा जॅस्मिन भाग बनली

Jasmine Walia

म्युझिक इंडस्ट्री

या शोनंतर जॅस्मिनने म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवले

Jasmine Walia

सोशल मीडिया सेन्सेशन

जॅस्मिन सोशल मीडिया सेन्सेशन आहे

Jasmine Walia

फॉलोअर्स

इन्स्टाग्रामवर तिचे ६.४ लाख फॉलोअर्स आहेत.

समांथा रुथ प्रभू करतेय 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाला डेट

येथे क्लिक करा