MNS: आंदोलनानंतर झाला मृत्यू; कोण आहेत जय मालोकार?

Chinmay Jagtap

अकोला

जय मालोकार मनसेच्या विद्यार्थी आघाडीचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष होते.

who is MNS Jay Malokar who died due to Heart Attack After Amol Mitkari Clash akola

मेडिकल 

सध्या परभणी येथे होमिओपॅथी मेडिकल शिक्षणाच्या तिसऱ्या वर्षाला ते होते. 

who is MNS Jay Malokar who died due to Heart Attack After Amol Mitkari Clash akola

मनसे

अकोल्यातील उमरी भागात वास्तव्यास असून गेल्या पाच वर्षांपासून मनसेमध्ये सक्रियपणे ते कार्यरत होते.

who is MNS Jay Malokar who died due to Heart Attack After Amol Mitkari Clash akola

उपजिल्हाध्यक्ष

कार्यकर्ता ते महाराष्ट्र विद्यार्थी मनसे अकोला उपजिल्हाध्यक्ष पदावर ते पोचले होते.

who is MNS Jay Malokar who died due to Heart Attack After Amol Mitkari Clash akola

आंदोलन

विद्यार्थ्यांसाठी अनेक आक्रमक आंदोलन जय मालोकार यांनी केली.

who is MNS Jay Malokar who died due to Heart Attack After Amol Mitkari Clash akola

परिवार 

त्यांच्या पश्चात आई, वडील व दोन भाऊ असा आप्त परिवार आहे.

who is MNS Jay Malokar who died due to Heart Attack After Amol Mitkari Clash akola | sakal

केळी खाण्याचे फायदे

banana | esakal
हे पण वाचा