कोण आहे नागा चैतन्यची पहिली बायको

Anuradha Vipat

साखरपुडा

अभिनेता नागा चैतन्य याने अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिच्यासोबत साखरपुडा केला आहे.

Chaitanya's first wife

नात्याच्या चर्चां

गेल्या दिवसांपासून त्यांच्या नात्याच्या चर्चांनी देखील जोर धरला होता.

Chaitanya's first wife

घोषणा

अखेर 8 ऑगस्ट रोजी नागा – शोभिता यांनी साखरपुडा करत नात्याची अधिकृत घोषणा केली.

Chaitanya's first wife

वक्तव्य

एका शोमध्ये सामंथाने तिच्या आणि नागा चैतन्यच्या रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं.

Chaitanya's first wife

लग्न

समंथा म्हणाली होती, मी नागा चैतन्या याची पहिली पत्नी नाही. त्याने त्याच्या उशीसोबत लग्न केलं आहे.

Chaitanya's first wife

पहिली पत्नी

पुढे समंथा म्हणाली होती, उशी चैतन्यची पहिली पत्नी आहे. मला किस करायचं असलं तरी उशी आमच्यामध्ये असायची

Chaitanya's first wife

पोटगी स्वरूपात

घटस्फोटानंतर पोटगी स्वरूपात नागा चैतन्य याच्याकडून समंथाने 250 कोटी रुपये घेतले.

Chaitanya's first wife

वर्षा उसगांवकर यांच्या एका चूकीची शिक्षा संपूर्ण टीमला भोगावी लागणार

येथे क्लिक करा