नाना पाटेकरांची आवडती अभिनेत्री कोण?

Anuradha Vipat

कामाबाबत भाष्य

अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांच्या चित्रपटांच्या तसंच नाट्यसृष्टीतल्या कामाबाबत भाष्य केलं आहे.

Nana Patekar

स्पष्ट बोलण्यासाठी

अभिनेते नाना पाटेकर स्पष्ट बोलण्यासाठी ओळखले जातात

Nana Patekar

सक्रिय

नाना पाटेकर सोशल मिडीयावरही तितकेच सक्रिय असतात

Nana Patekar

आवडत्या अभिनेत्री विषयी

आता नाना पाटेकरांची एक जुनी मुलाखत व्हायरल होते आहे या मुलाखतीत त्यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्री विषयी विचारण्यात आले होते

Nana Patekar

आवडत्या अभिनेत्री.

तेव्हा नाना पाटेकर म्हणाले की, “हेमा मालिनी या आमच्या काळातल्या आवडत्या अभिनेत्री. हेमा मालिनी मला खूप आवडायच्या. आजही आवडतात.

Nana Patekar

अभिनय

पुढे नाना पाटेकर म्हणाले की, हेमा मालिनी यांच्या प्रमाणेच वहिदा रहमानही आवडतात. त्या कमाल अभिनय करत असत

Nana Patekar

आरोप

तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. 

अनिल कपूर व नाना पाटेकर 'वेलकम टू द जंगल' चित्रपटात का नसणार?

येथे क्लिक करा