अजित पवारांच्या 'पिंक कॅम्पेन'मागील नरेश अरोरा कोण?

कार्तिक पुजारी

गुलाबी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे गुलाबी जॅकेटला प्राधान्य देत असल्याची चर्चा आहे.

naresh arora

कॅम्पेन

राष्ट्रवादीने विधानसभेच्या तोंडावर राज्यात 'गुलाबी कॅम्पेन' सुरू केला आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

naresh arora

रणनीतीकार

लोकसभेसारखे विधानसभेला अपयश पदरात येऊ नये यासाठी राष्ट्रवादीने नवीन निवडणूक रणनीतीकार नेमला आहे.

naresh arora

काँग्रेस

प्रसिद्ध रणनीतीकार नरेश अरोरा यांनी काँग्रेससाठी निवडणूक कॅम्पेन सांभाळले आहे.

naresh arora

कंपनी

नरेश अरोरा हे डिझाईन बॉक्स्ड नावाची पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी चालवतात.

naresh arora

पंजाब

नरेश अरोरा यांचा जन्म पंजाबमध्ये झाला आहे. ते स्वत: टेक्सटाईल डिझायनर आहेत.

naresh arora

सक्रीय

याशिवाय हॉस्पिटॅलिटी आणि फिल्म प्रोडेक्सनमध्ये देखील ते सक्रीय आहेत.

naresh arora

टूथ ब्रश किती दिवस वापरायचा?

हे ही वाचा