Anuradha Vipat
उर्मिला मातोंडकर बॉलिवूडची रंगीला गर्ल म्हणून ओळखली जाते
बालकलाकार म्हणून उर्मिलाने तिच्या करिअरची सुरुवात केली होती
उर्मिला मातोंडकरने तिच्याहून १० वर्ष लहान असणाऱ्या काश्मिरी मॉडेल आणि व्यावसायिक मोहसिन अख्तरशी लग्न केलं.
दोघांची भेट मनीष मल्होत्रामुळे झाली. मोहसिन हा कपड्यांचा व्यावसायिक आहे.
एवढंच नाही तर झोया अख्तरच्या लक बाय चान्स सिनेमात त्याने अभिनयही केला आहे.
उर्मिलाने फक्त हिंदीच नाही तर अनेक मराठी तेलगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमांमध्येही काम केलं आहे.