धुक्यामुळे ट्रेन लेट झाल्यास जबाबदार कोण? रिफंड कसा मिळेल

रोहित कणसे

नवीन वर्षाच्या थंडीच्या लाट पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी दाट धुक्याची चादर आहे. या धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्या आणि विमानाची उड्डाणे सर्रास उशिराने सुरू आहेत.

who is responsible if train delayed due to fog how to get full refund

धुक्यामुळे रेल्वे गाड्या रद्द किंवा उशीराने आल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून लोक तासनतास वाट पाहत आहेत.

who is responsible if train delayed due to fog how to get full refund

अशा परिस्थितीत प्रवाशांनी का य करावे आणि त्याला जबाबदार कोण? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

who is responsible if train delayed due to fog how to get full refund

जर तुमच्या ट्रेनला तीन तासांपेक्षा जास्त उशीर होत असेल आणि त्यानंतर तुम्हाला इतर कोणत्याही वाहतुक साधनाने प्रवास करायचा असेल तर तुम्ही तुमच्या तिकिटाचा पूर्ण परतावा घेऊ शकता.

who is responsible if train delayed due to fog how to get full refund

हा परतावा घेण्यासाठी तुम्हाला रेल्वेच्या वेबसाइटवर एक फॉर्म दिसेल, जो भरल्यानंतर तुमचे पैसे परत केले जातील, मात्र यास बरेच दिवस लागू शकतात.

who is responsible if train delayed due to fog how to get full refund

अनेक वेळा तिकीट असूनही प्रवाशांना जागा मिळत नाही, अशा परिस्थितीत ते टीटीईकडे तक्रार करू शकतात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रेल्वेलाही कळवू शकतात.

who is responsible if train delayed due to fog how to get full refund

आता प्रश्न पडतो की, गाड्यांना उशीर होण्यास जबाबदार कोण? तर याला रेल्वेच जबाबदार आहे.

who is responsible if train delayed due to fog how to get full refund

प्रत्येक वेळी रेल्वेकडून धुक्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात असल्याचा दावा केला जातो, मात्र त्याचा परिणाम फारसा दिसून येत नाही.

who is responsible if train delayed due to fog how to get full refund

आजही धुक्यामुळे लाोकांना रेल्वे स्टेशनवर अनेक तास वाट पाहावी लगते.

who is responsible if train delayed due to fog how to get full refund

जपानमध्ये इतके भूकंप का होतात? जाणून घ्या कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

know Why do earthquakes keep happening in Japan 7.6 magnitude earthquake
येथे क्लिक करा..