पत्नी भाजपमध्ये नवरा कुख्यात गँगस्टर, कोण आहे शरद मोहोळ?

रोहित कणसे

पुण्यात शरद मोहळ याच्यावर कोथरूड परिसरात तीन गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. पण नेमकं हा शरद मोहोळ आहे तरी कोण?

who is sharad mohol shot at in kothrud wife BJP connection

शरद मोहोळ हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे नोंद आहेत. तसेच याच्या पत्नीने स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

who is sharad mohol shot at in kothrud wife BJP connection

मोहोळ याला दुसऱ्या गँगमधील पिंटू मारणे याची हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. या खटल्यात तो जामिनावर बाहेर आला.

who is sharad mohol shot at in kothrud wife BJP connection

तसेच दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे त्याने अपहरण केल्याने मोहोळ याला पुन्हा अटक करण्यात आली होती.

who is sharad mohol shot at in kothrud wife BJP connection

येरवडा कारागृहात शरद मोहोळ अन् विवेक भालेराव या दोघांनी मिळून दशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोपी कतील सिद्दीकीचा खून केला.

who is sharad mohol shot at in kothrud wife BJP connection

या प्रकरणात मागील वर्षी शरद मोहोळला जामीन मिळाला होता. त्यानंतर त्याचे गुन्हेगारी कृत्ये सुरुच राहिल्याचे पाहायला मिळाले.

who is sharad mohol shot at in kothrud wife BJP connection

शरद मोहोळ याला २०२२ च्या जुलै महिन्यात गुन्हेगारी कृत्यामुळे तडीपार करण्यात आले होते.

who is sharad mohol shot at in kothrud wife BJP connection

दहशत असलेल्या कोथरूड परिसरातच शरद मोहोळ याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून एक गोळी त्याच्या खांद्याला लागली आहे, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.

who is sharad mohol shot at in kothrud wife BJP connection

राजकारणात प्रवेश करणार का? प्रश्नावर प्राजक्ता माळी काय म्हणाली?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

marathi actress prajakta mali talk about his political entry in maharashtra | SAKAL
येथे क्लिक करा...