कोण आहे सिद्धार्थ चोप्राची होणारी पत्नी?

Anuradha Vipat

लग्नबंधनात

प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Siddharth Chopra

सुरुवात

सध्या प्रियांकाच्या घरी लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.

Siddharth Chopra

पत्नीचे नाव

प्रियांकाच्या भावाच्या होणाऱ्या पत्नीचे नाव नीलम उपाध्याय आहे.

Siddharth Chopra

प्रसिद्ध अभिनेत्री

नीलम उपाध्याय तामिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Siddharth Chopra

चित्रपटांमध्ये...

नीलम आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे.

Siddharth Chopra

चित्रपटसृष्टी

नीलम उपाध्याय जवळपास 9 वर्षांपासून चित्रपटसृष्टीत आहेत.

Siddharth Chopra

सक्रिय

नीलम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

अभिनेत्री जुई गडकरीवर पार पडली शस्त्रक्रिया

येथे क्लिक करा