Saisimran Ghashi
उर्फी जावेद आपल्या अनोख्या आणि विचित्र फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.
तिचे प्रत्येक लुक सोशल मीडियावर व्हायरल होतो आणि चाहत्यांना तसेच ट्रोलर्सनाही शांत बसवत नाही.
पण प्रश्न असा पडतो की, या सर्व विचित्र आणि बोल्ड कपड्यांचे डिझायन करणारे कोण आहे? चला तर मग जाणून घेऊया.
उर्फी जावेदच्या बहुतेक कपड्यांची डिझायनर श्वेता श्रीवास्तव आहे.
श्वेता आणि उर्फी गेल्या 15 वर्षांपासून एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
श्वेताची कल्पकता आणि कौशल्य उर्फीच्या प्रत्येक ड्रेसवरून स्पष्ट दिसून येते.
श्वेता नेहमीच नवीन आणि अनोखे प्रयोग करण्यास उत्सुक असते.
श्वेतालाही उर्फीच्या कपड्यांमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.
उर्फीने अनेकदा सांगितले आहे की, तिला कपडे संपले तर ती स्वतःच काहीतरी डिझाइन करून घालते.