अभिनेत्री श्रद्धा कपूरचं प्रेरणास्थान कोण?

Anuradha Vipat

फोटो पोस्ट

अभिनेत्री श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत 

actress Shraddha Kapoor

चर्चेत

अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या स्त्री 2 चित्रपटाच्या यशामुळे प्रचंड चर्चेत आहे.

actress Shraddha Kapoor

प्रेरणा

आता श्रद्धा कपूरने तिला कोणत्या अभिनेत्रीकडून प्रेरणा मिळते याबद्दल सांगितलं आहे.

actress Shraddha Kapoor

कॅप्शनमध्ये

इंस्टाग्रावर फोटो शेअर करत श्रद्धा कपूरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, श्री देवी जी, माझी प्रेरणा.

actress Shraddha Kapoor

तुमचा विचार

पुढे श्रद्धा कपूरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, प्रत्येक वेळी जेव्हा मी कपडे घालते, बोलते, चालते किंवा शूट करते तेव्हा मी त्या प्रत्येक काममध्ये तुमचा विचार करते

actress Shraddha Kapoor

फोटो शेअर

श्रद्धा कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. 

फोटो

श्रद्धाने फेमिनासाठी केलेल्या लेटेस्ट फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत

पुष्कर जोगची धक्कादायक पोस्ट

येथे क्लिक करा