Rich Marathi Women : 'ही' मराठी महिला भारतात श्रींमत

Sandip Kapde

श्रीमंत मराठी माणूस

भारतात सर्वात श्रीमंत मराठी माणूस कोण, हे शोधले तर तुमच्या समोर सायरस पुनावाला, बाबा कल्याणी असे नावे येतील, मात्र असे नाही.

leena gandhi tewari

leena gandhi tewariमराठी

भारतात सर्वात श्रीमंत मराठी महिला आहे. त्यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला आहे

leena gandhi tewari

श्रीमंत मराठी व्यक्ती

भारतातील सर्वात श्रीमंत मराठी व्यक्ती ते नसून 'लीना गांधी' नामक महिला आहेत.

leena gandhi tewari

लीना गांधी

४.४ डॉसर बिलियन डॉलरच्या एकूण संपत्तीसह, लीना भारतातील 'तिसऱ्या' सर्वात श्रीमंत महिला आहेत

leena gandhi tewari

श्रीमंत भारतीय

तसेच फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत भारतीय व्यक्तींच्या यादीत त्या ४३ व्या क्रमांकावर आहेत.

leena gandhi tewari

३४ करोड (८ मिलियन डॉलर)च्या देणगीसाठी त्यांना Hurun India Philanthropy List २०१९ मध्ये २३ स्थानावर ठेवण्यात आले

leena gandhi tewari

परोपकारी

हूरून रिपोर्ट इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट २०१९ द्वारे २०१९ च्या महिला परोपकारी यादीत त्या ३ क्रमांकावर आहेत.

leena gandhi tewari

मुंबई

त्या USV प्रायव्हेट लिमिटेड या मुंबईतील बहुराष्ट्रीय फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या अध्यक्षा आहेत.

leena gandhi tewari

USV

USV कंपनी मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी औषधे तसेच बायोसिमिलर औषधे, इंजेक्टेबल्स आणि सक्रिय फार्मास्युटिकल घटकांमध्ये माहिर आहे व ती सध्या एकूण ७५ देशात कार्यान्वित आहे.

leena gandhi tewari

विठ्ठल बाळकृष्ण गांधी

या कंपनीची स्थापना लीना गांधी यांचे आजोबा विठ्ठल बाळकृष्ण गांधी यांनी १९६१ मध्ये केली होती.

leena gandhi tewari

विठ्ठल गांधी

जे एक मराठी अर्थतज्ज्ञ आणि उद्योजक होते. विठ्ठल गांधी संयुक्त महाराष्ट्र समितीशीही संलग्न होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

leena gandhi tewari