अभिनेत्री हिना खानचा प्रेरणास्रोत कोण आहे?

Anuradha Vipat

अभिनेत्री

अभिनेत्री हिना खान सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

actress Hina Khan

कर्करोगाचे निदान

हिनाला तिसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे.

actress Hina Khan

फोटो शेअर

आता हिना खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि तिची प्रेरणास्रोत कोण आहे याबद्दल तिने सांगितले आहे.

actress Hina Khan

फोटो शेअर

हिना खानने तिच्या फोटो डोळ्यांचा फोटो शेअर केला आहे आणि ही पापणी माझा प्रेरणास्रोत आहे पोस्टमध्ये लिहिले आहे.

actress Hina Khan

डोळ्यांची सुंदरता

हिनाने पोस्ट शेअर करताना लिहिले, या पापण्या माझ्या डोळ्यांची सुंदरता वाढवायच्या. माझ्या पापण्या या आनुवंशिकतेने लांब आणि सुंदर होत्या.

actress Hina Khan

लढत एकटी

पुढे हिनाने पोस्ट शेअर करताना लिहिले, आता ही पापणी माझ्या बाजूने लढत एकटी उभी आहे.

actress Hina Khan

प्रेरणास्रोत

हिनाने पोस्ट शेअर करताना लिहिले, माझ्या शेवटच्या केमोथेरपीदरम्यान ही एक पापणी माझा प्रेरणास्रोत आहे.

actress Hina Khan

नीना गुप्ता यांनी नातीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर

येथे क्लिक करा