Saisimran Ghashi
सध्या तरुणांमध्ये यूपीएससी परीक्षा पास करून आयएएस,आयपीएस अधिकारी बनण्याची क्रेझ आहे.
पण तुम्हाला माहिती आहे काय इतिहासात पहिल्यांदा यूपीएससी परीक्षेत कुणी टॉप केले होते.
सत्येंद्रनाथ टागोर हे यूपीएससी परीक्षेत पहिल्यांदा यशस्वी होणारे भारतीय होते.
1863 साली सत्येंद्रनाथ यांनी भारतीय सिव्हिल सेवा (ICS) परीक्षा पास केली.
ब्रिटिशांच्या काळात भारतीयांची सिव्हिल सेवेत प्रवेश मर्यादित होता.
सत्येंद्रनाथ टागोर यांचे यश भारतीयांसाठी प्रेरणादायी ठरले.
सत्येंद्रनाथ हे कवी रविंद्रनाथ टागोर यांचे बंधू होते.
सत्येंद्रनाथ टागोर यांचे यूपीएससी परीक्षेतील यश आजही प्रेरणा देणारे आहे.