छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज कोण होते? 'भोसले' आडनाव कसं मिळालं?

Sandip Kapde

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म भोसले कुळात झाला.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

सुजनसिंह

या घराण्याचा मूळ पुरुष सुजनसिंह हे उदयपूरच्या शिसोदे राजघराण्यातील होते.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

भाग्य

ते  इ. स. १३३४ च्या सुमारास आपले भाग्य अजमाविण्यासाठी उत्तरेतून दक्षिणेत उतरले

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

हसनगंगू

 व बहामनी घराण्याचा मूळ पुरुष हसनगंगू याच्या पदरी त्यांनी चाकरी पत्करली.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

महंमद तुघलक

हसनगंगूचा पाडाव करण्यासाठी बादशहा महंमद तुघलक याने दिल्लीहून इ. स. १३४६ त दक्षिणेत स्वारी केली.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

पराक्रम

त्या दोघांमध्ये झालेल्या संग्रामात सुजनसिंह व त्याचा मुलगा दिलीपसिंह यांनी मोठा पराक्रम केला

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

अल्लाउद्दीन बहमन

इ. स. १३४७ त हसनगंगूने अल्लाउद्दीन बहमन हे नाव धारण करून गुलबर्गा येथे बहामनी राज्याची स्थापना केली.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

देवगिरी

तेव्हा त्यांनी सुजनसिंहास देवगिरी प्रांतातील १० गावे जहागीर देऊन मोठी सरदारी दिली.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

उत्कर्ष

पुढे बहामनी राज्यात सुजनसिंहाचे कुटुंबाचा उत्कर्ष होत गेला.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

सुजनसिंह

सुजनसिंह इ. स. १३५५ त मरण पावले.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

दिलीपसिंह

त्यांचे पुत्र दिलीपसिंह कुटुंबप्रमुख बनले.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

सिद्धजी

दिलिपसिंहाचा पुत्र सिद्धजी हा कर्तबगार होते. त्यांनी बहामनी सत्तेच्या रक्षणार्थ प्राण खर्ची घातले.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

भेरवसिंह ऊर्फ भोसाजी

त्यांचा पुत्र भेरवसिंह ऊर्फ भोसाजी यांच्या पिढीपासून या घराण्यांत "भोसले" हे उपनाव रूढ झाले. भोसाजीचे वंशज भोसले आहेत.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

शिवकाल

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शिवकाल ग्रंथात ही माहिती दिली आहे.

Who-was-Chhatrapati-Shivaji-Maharaj-Who was the ancestor What is history of Bhosle surname- | esakal

संभाजी महाराजांमुळे पोर्तुगीजांनी थडग्यात ठेवलेले प्रेत बाहेर काढलं होतं

Chhatrapati Sambhaji Maharaj attack on Portuguese of Goa
येथे क्लिक करा