कोण होती विकी कौशलची एक्स-गर्लफ्रेंड

Anuradha Vipat

अभिनेत्री हरलीन सेठी

 कतरिनासोबत लग्न करण्यापूर्वी विकीच्या आयुष्यात अभिनेत्री हरलीन सेठी होती

Vicky Kaushal's ex-girlfriend

नातं

पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

Vicky Kaushal's ex-girlfriend

निर्णय

अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Vicky Kaushal's ex-girlfriend

सक्रिय

हरलीन अभिनेत्री असून सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

Vicky Kaushal's ex-girlfriend

लोकप्रियतेत वाढ

ब्रोकेन बट ब्यूटीफूल’ सीरिजमुळे हरलीनच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली होती. 

Vicky Kaushal's ex-girlfriend

पुन्हा पडद्यावर

हरलीन सेठी आणि विक्रांत मॅसी ही जोडी पुन्हा पडद्यावर येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत

Vicky Kaushal's ex-girlfriend

खासगी आयुष्य

ब्रेकअपनंतर विकी खासगी आयुष्यात पुढे गेला आहे.

भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी यांचा बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला

येथे क्लिक करा