सुष्मिता सेनची संपत्ती कोणाला मिळणार ?

Anuradha Vipat

अविवाहित

वयाच्या 48 वर्षी देखील सुष्मिता अविवाहित आहे.

Sushmita Sen

24 व्या वर्षी आई

अभिनेत्री सुष्मिता वयाच्या 24 व्या वर्षी आई झाली आहे .

Sushmita Sen

दोन मुलींना

सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे.

Sushmita Sen

दत्तक

सुष्मिताने पहिली मुलगी रेनी हिला 2000 मध्ये दत्तक घेतलं तर दुसरी मुलगी अलिसा हिला 2010 मध्ये दत्तक घेतलं आहे

Sushmita Sen

विशिष्ट

एका मुलाखतीत सुष्मिता म्हणाली होती की, भारताची व्यवस्था अतिशय विशिष्ट आहे. वडील नाही तर, वडिलांची छाया नाही आणि माझ्या वडिलांशिवाय दुसरा कोणता व्यक्ती योग्य नाही.

Sushmita Sen

अर्धी प्रॉपर्टी

पुढे सुष्मिता म्हणाली होती की, न्यायालयानुसार वडिलांची अर्धी प्रॉपर्टी मुलांच्या नावे करायची असते. माझ्या वडिलांनी सर्व काही माझ्या मुलीच्या नावावर केली.

Sushmita Sen

गर्व

पुढे सुष्मिता म्हणाली होती की, मला माझ्या वडिलांवर गर्व आहे. एकंदरीत सुष्मिताची सगळी संपत्ती तिच्या नंतर तिच्या दत्तक मुलींनी मिळणार आहे

Sushmita Sen

आर्यन खानच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा

येथे क्लिक करा