Cricket World Cup: यंदा भारत वर्ल्ड कप जिंकेल का?

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान....

आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा आवाज बॅकग्राऊंडला ऐकू येत आहे.

World Cup | sakal

विश्वचषक स्पर्धेची मोहीम...

आयसीसीने ही मोहीम विश्वचषक स्पर्धेच्या (५ ऑक्टोबर) सुरुवातीच्या सामन्याच्या ठीक ७७ दिवस आधी सुरू केलेली दिसते.

World Cup | sakal

विश्वचषकाचे सामने रंगणार...

हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बेंगळुरू, मुंबई आणि कोलकाता येथे विश्वचषकाचे सामने रंगणार आहे

World Cup | sakal

'जवान' 7 सप्टेंबरला रिलीज...

शाहरुख खानचा नवीन चित्रपट 'जवान' 7 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. यानंतर महिनाभराने विश्वचषक सुरू होणार.

World Cup | sakal

महेंद्रसिंग धोनी....

भारतीय संघाने शेवटचा वनडे विश्वचषक 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकला होती.

World Cup | sakal

टीम इंडिया...

2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाला एकही ICC ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

World Cup | sakal

एकदिवसीय विश्वचषक...

यापूर्वी भारताने 1987, 1996, 2011 मध्ये संयुक्तपणे एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup | sakal