Anuradha Vipat
हिंदू कॅलेंडर प्रमाणे अधिक मास हा एक अतिरिक्त महिना आहे हा महिना तीन वर्षानंतर एकदा येतो.
अधिक महिन्यात सुहासिनी महिला आपली जोडवी बदलतात
कारण लग्न झालं की स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू आणि पायातली जोडवी यांमुळे
जोडी टिकून राहावी म्हणून सुहासिनी महिला या महिन्यात आपली जोडवी बदलतात आणि नवीन जोडवी घेतात
जोडवी चांदीचीच का घातली जातात तर चांदी हा धातू उर्जा वाहक आहे.
चांदी जमिनीला टेकल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते
त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरात उर्जेचा समतोल राखण्यास मदत करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.