ऐश्वर्या रायच्या बोटातील व्ही शेप अंगठीचं रहस्य काय? प्रथा पाळतेय अभिनेत्री

Payal Naik

ऐश्वर्या राय

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

aishwarya rai ring | sakal

चर्चा

तिच्या आणि अभिषेक यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा आहेत.

aishwarya rai ring | sakal

अंगठी

अशातच तिच्या बोटातील अंगठी चर्चेचा विषय ठरली आहे. ऐश्वर्या कायम तिच्या बोटात एक व्ही शेप अंगठी घालते

aishwarya rai ring | sakal

कारण

ती अंगठी खास आहे. त्या अंगठीमागे कारण आहे.

aishwarya rai ring | sakal

मातृसत्ताक

ऐश्वर्या ही कर्नाटकातील बंट कम्युनिटीमधून येते जी मातृसत्ताक आहे.

aishwarya rai ring | sakal

वंडूगिला

वंडूगिला ही प्रथा त्यांच्या संस्कृतीचा भाग आहे. असं म्हटलं जातं की ही अंगठी नववधूला वाईट नजरेपासून वाचवते.

aishwarya rai | sakal

सौभाग्य

ही अंगठी सौभाग्य, भाग्य, आरोग्य आणि यश देते असं सांगितलं जातं. ती नाग देवतेच्या वंशाला रिप्रेझेन्ट करते.

aishwarya rai | sakal

लग्नानंतर

आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडूमध्ये ही अंगठी मुली लग्नानंतर घालतात.

aishwarya rai | sakal

थायलंडमध्ये मास्तरीण बाईंचा हॉट अंदाज; फोटो पाहिलेत का?

shivani rangole | sakal
येथे क्लिक करा